Haryana : मतदानाची तारीख बदलण्यासाठी हरियाणा भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र; 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी
वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणा ( Haryana ) भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. 28 ते 29 सप्टेंबर शनिवार-रविवार असल्याचे […]