ममता दिल्लीतून निघून जाताच विरोधकांची एकजूट वाऱ्यावर; विरोधी ऐक्याची पोल हरसिमरत कौर बादलांनी खोलली
काँग्रेस, तृणमूळ, द्रमूक शेतकरी प्रश्नावर राष्ट्रपतींना भेटायला एकत्र आलेच नाहीत वृत्तसंस्था नवी दिल्ली – एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची ऐक्य साधण्यासाठी पाच […]