डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेवबाबांकडून वादग्रस्त विधान मागे
योगगुरु रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढत चालला होता. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून वादग्रस्त विधान […]