Harshvardhan Patil पवारांचा भाजप विरोध लटकाच; अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; हर्षवर्धन पाटील फडणवीसांच्या स्वागताला!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी काल राजधानी नवी दिल्लीत पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली.