फटाके फोडू नका या ट्विटमूळे हर्षवर्धन कपूर ट्रोल नेटकऱ्यानी अनिल कपूर यांचा फोटो शेअर करत केली टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई: अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दिवाळी सणानिमित्त काही सेलिब्रिटींनी फटाके फोडून […]