ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन यांना कन्यारत्न, राणी एलिझाबेथ यांचे ११ वे पतवंड
वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांना कन्यारत्न झाले आहे. हॅरी यांनी त्यांच्या आईच्या नावावरून, म्हणजेच लेडी डायना यांच्या नावावरून मुलीचे […]