ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या स्मृतिदिनी हरमिंदर साहिबमध्ये दिसले भिंद्रानवालेंचे खलिस्तानी झेंडे; दीप सिद्धूही आढळला
वृत्तसंस्था अमृतसर : सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात हरमिंदर साहिबमध्ये आज जर्नेलसिंग भिंद्रानवाले समर्थित खलिस्तानी झेंडे फडकलेले दिसले. त्याचवेळी शेतकरी आंदोलनात […]