मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDकडून उत्तराखंडचे माजीमंत्री हरकसिंग रावत यांना समन्स
हरकसिंग राव यांच्या सूनेलाही समन्स बजावले आहे. विशेष प्रतिनिधी डेहराडून: काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मंत्री हरकसिंग रावत आणि त्यांच्या सुनेला EDने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी […]