Inside Story of Harish Bangera :CAA-NRC समर्थन केल्याचा राग अन् हरिश बंगेराच फेक अकाउंट ; ६०४ दिवस सौदी तुरूंगात;कर्नाटक पोलीस-परराष्ट्र मंत्रालयामुळे वतन वापसी
CAA च समर्थन केल्याने कर्नाटक मधील दोन मुस्लिम तरूणांनी बनवले हरिशचे फेक अकाउंट . न केलेल्या फेसबुक पोस्टसाठी एक भारतीय ६०४ दिवस सौदी तुरुंगात राहिला. […]