Haridwar : हरिद्वार जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई ; दोन आयएए, एक पीसीएस अधिकारी निलंबित
उत्तराखंड सरकारने हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी कर्मेंद्र सिंह आणि हरिद्वार महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त वरुण चौधरी यांना निलंबित केले आहे. याशिवाय पीसीएस अधिकारी अजय वीर यांनाही निलंबित करण्यात आले आहे