Haridwar MahaKumbh 2021 : कुंभमेळ्यातून परतणार्या दिल्लीवासियांना १४ दिवस सक्तीचे होम क्वारंटाईन;तपशील करावा लागेल अपलोड;अन्यथा कडक कारवाई
दिल्लीत वाढत्या कोरोना रूग्णांमुळे कुंभमेळ्यातून परत आलेल्या दिल्लीवासियांना सरकारने 14 दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे केले आहे. कुंभमेळ्यातून 4 ते 17 एप्रिल दरम्यान परत आलेल्यांना त्यांचा […]