कोरोनाचा कहर शेअर बाजारातील गुंतवणुकदारांच्या मुळावर, तब्बल नऊ लाख कोटी बुडाले
विशेष प्रतिनिधी मुबई- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेअर बाजारात सध्या जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. […]