चिंतनानंतरचे धक्के : “हाताला नाही काम”, म्हणत हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम!!
वृत्तसंस्था अहमदाबाद : काँग्रेसचे नेते एकेकटे देशातल्या बेरोजगारी विषयी प्रचंड आक्रमक भूमिका मांडत असताना दुसरीकडे पक्षातच भरपूर “बेरोजगार” आहेत या “बेरोजगारीला” कंटाळून पक्षाचे गुजरात मधले […]