वादग्रस्त पोस्टनंतर भज्जीने मागितली माफी, म्हणाला- मी एक शीख आहे, जो कायम भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही!
Harbhajan Singh apologizes : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने त्याच्या वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. भज्जीने त्याचा माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला […]