केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीसांकडून छळवणूक, सलग आठ तास चौकशी पोलिसांकडून चौकशी
विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवणी पोलिसांनी शनिवारी आठ तास चौकशी केली. अभिनेता […]