मोदी म्हणाले- माझी गॅरंटी आहे, आरक्षण कधीच संपणार नाही; काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा
वृत्तसंस्था जयपूर : देशातील आरक्षण कधीही संपणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. राजस्थानमधील उनियारा (टोंक-सवाई माधोपूर लोकसभा) येथे ते म्हणाले […]