मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी, तब्येत बरी व्हावी ही इच्छा – चंद्रकांत पाटील; तूर्त पदभार दुसऱ्याकडे देण्याचा सल्ला
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी, ही आमची इच्छा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील […]