इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान, पाकिस्तानात लोकशाही नावालाच- हमीद मीर
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान असून पाकिस्तानात पत्रकारांसाठी भयाचे वातावरण निर्माण होत आहे, अशी टीका वरीष्ठ पत्रकार हमीद […]