• Download App
    Hamas in Gaza | The Focus India

    Hamas in Gaza

    Hamas in Gaza गाझात प्रथमच हमासविरुद्ध आंदोलन; युद्धाला कंटाळलेले हजारो पॅलेस्टिनी रस्त्यावर उतरले

    गाझात प्रथमच हमासविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत. मंगळवारी तीन ठिकाणी निदर्शने झाली, ज्यात हजारो लोक उपस्थित होते. लोकांनी हमासला दहशतवादी संघटना म्हटले आणि त्यांनी सत्ता सोडण्याची मागणी केली.

    Read more