तालिबानच्या नवीन सरकारमध्ये हक्कानी नेटवर्क महत्वाची भूमिका , हा गट क्रूरतेच्या आघाडीवर ,पाक सैन्याची घेत आहे मदत
अलिकडच्या वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भीषण हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्कचा हात आहे. या दहशतवादी संघटनेने नागरिक, सरकारी अधिकारी आणि परदेशी सैनिकांचा जीव घेण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. hakkani […]