Hajj pilgrimage हज यात्रेसाठी भारत अन् सौदी अरेबियामध्ये मोठा करार; पंतप्रधान मोदी म्हणाले – संबंध अधिक मजबूत होतील
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोमवारी भारताने सौदी अरेबियासोबत हज करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये भारतासाठी १,७५,०२५ हज यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला होता. अल्पसंख्याक व्यवहार […]