Kangana Controversy : कंगना रनौतविरोधात काँग्रेसची तक्रार, अकोल्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी ही तक्रार […]