हाफकीनमध्ये लस उत्पादन : पंतप्रधानांची महाराष्ट्राला भेट; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही मानले आभार
हाफकीन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनाची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.Uddhav Thackeray thanked the […]