• Download App
    Hafiz Saeed | The Focus India

    Hafiz Saeed

    Bilawal Bhutto : बिलावल म्हणाले- सईदला भारतात प्रत्यार्पण करण्यास तयार; अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा संतापला

    हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर जागतिक स्तरावर पाकिस्तानचा अपमान केल्याचा आरोप केला. खरं तर, बिलावल यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, जर भारताने या प्रक्रियेत सहकार्य केले तर पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या स्वाधीन करण्यास तयार आहे.

    Read more

    कुख्यात हाफिज सईद प्रत्यार्पणासाठी भारताने पाकला पाठवली आवश्यक कागदपत्रे; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी सांगितले – दहशतवादी हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याची […]

    Read more

    भारताकडून हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी; पाकिस्तानी मीडियाचा दावा- भारताला सहकार्य हवे

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली आहे. असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. इस्लामाबाद पोस्टनुसार, भारत सरकारने दहशतवादी […]

    Read more

    PAKISTAN : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाचा निकाल

    लाहोर उच्च न्यायालयाने हाफिज सईदसह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त केले आहे. तसेच न्यायालयाने शनिवारी ट्रायल कोर्टाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षा […]

    Read more