निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून बनावट मतदार ओळखपत्र तयार करणाऱ्या आरोपीला अटक , आतापर्यंत बनवल्या 10 हजारांहून अधिक बनावट मतपत्रिका
मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाला त्याच्या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचा संशय होता, पण जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा वेबसाइट हॅक झाल्याचे कळले. ही बातमी […]