मोठी बातमी : अमेरिकेतील H-1B आणि इतर वर्क व्हिसा अर्जदारांना २०२२ मध्ये मुलाखतीतून सूट, भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वेळ होणार कमी
H-1B : अमेरिकेने 2022 साठी अनेक व्हिसा अर्जदारांसाठी वैयक्तिक मुलाखतीची आवश्यकता दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये H-1B व्हिसा घेऊन येणारे कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा […]