नागरिकांच्या संतापानंतर राज्य सरकारचे एक पाऊल मागे, जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोराना रोखण्यासाठी केवळ निर्बंध लावणे एवढेच काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या संतापानंतर एक पाऊल मागे घेतले. जिम आणि ब्युटी […]