कौतुकास्पद : ज्ञानवापी मशिदीने पीएम मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरसाठी दिली जमीन, त्या बदल्यात काय मिळाले ते जाणून घ्या..
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीदरम्यान कायदेशीर लढाई अजूनही न्यायालयात आहे, परंतु असे असूनही दोन्ही पक्षांनी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पासाठी जमीन अदलाबदल करण्यास सहमती […]