• Download App
    Gyanvapi | The Focus India

    Gyanvapi

    ज्ञानवापीचा पुरातत्त्वीय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांना दिली जाणार प्रमाणित प्रत

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी संकुलाचा ASI सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक केला जाईल. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एएसआय […]

    Read more

    Gyanvapi : ज्ञानवापीतील हौदाच्या स्वच्छतेचे काम पूर्ण; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 26 जणांच्या पथकाने 2 तासांत पाणी काढले

    वृत्तसंस्था वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील वजुस्थळ येथे बांधण्यात आलेल्या हौदाची स्वच्छता हे काम शनिवारी पूर्ण झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेच्या मत्स्यव्यवसाय विभागासह 26 सदस्यीय […]

    Read more

    ज्ञानवापी प्रकरणात ASIने न्यायालयात सादर केला सर्वेक्षण अहवाल, २१ डिसेंबरला येणार निर्णय

    हा अहवाल 1500 पेक्षा जास्त पानांचा आहे. ज्यामध्ये 250 हून अधिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी वाराणसी : प्रदीर्घ कालावधीनंतर एएसआय (भारतीय पुरातत्व […]

    Read more

    Gyanvapi Survey: मस्जिद समितीने 35 व्या दिवशी ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवले, विरोधामुळे एएसआयची टीम दिवसभर उभी राहिली

    वृत्तसंस्था लखनऊ : अंजुमन इंतेजामिया मशीद समितीच्या विरोधामुळे गुरुवारी ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण होऊ शकले नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे पथक सकाळी नियोजित वेळेवर पोहोचले, […]

    Read more

    ‘’ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते भगवान शिवाचे मंदिर आहे’’ बाबा बागेश्वर यांचं विधान!

    हरिणातील नूह मधील हिंसाचारावरही दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी छिंदवाडा  : बाबा बागेश्वर सध्या छिंदवाडा येथे कथाकथन करत आहेत. दरम्यान ज्ञानवापी प्रकरणी त्यांनी मोठे वक्तव्य […]

    Read more

    Gyanvapi Survey: ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेवर ओवैसींची प्रतिक्रिया; अयोध्या प्रकरणाचाही केला उल्लेख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) टीम वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर मुस्लिम बाजूने […]

    Read more

    Gyanvapi Case : एएसआय सर्वेक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाला सुनावले खडेबोल!

    सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन केले जाईल, असं मुस्लीम पक्षाच्यावतीने सांगण्यात आलं होतं. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी एएसआय सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल […]

    Read more

    ASI सर्वेक्षणाला मुस्लिम पक्षाचे आव्हान, ज्ञानवापीशी संबंधित दोन महत्त्वाच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणातील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम बाजूने SLP (विशेष परवानगी याचिका) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ज्ञानवापी सर्वेक्षण सुरू […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘ज्ञानवापी’वर मोठे वक्तव्य, म्हणाले- ‘मशीद म्हणाल तर…’

    ”जर कोणाला देशात राहायचे असेल तर त्याने…”असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी वाराणसी : ज्ञानवापी मशीद वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

    Read more

    ज्ञानवापी परिसरात उरूस आणि मजारवर चादर चढवण्याच्या मागणीवर 11 ऑगस्टला पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था लखनऊ : ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील मजारवर चादर चढवण्याच्या आणि उरूसाच्या मागणीवर सुनावणी आता 11 ऑगस्टला होणार आहे. हा खटला दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) फास्ट […]

    Read more

    वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; ज्ञानवापीवरील सातही याचिकांची एकत्रित सुनावणी करणार, 7 जुलैला पुढची सुनावणी

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसी कोर्टाने ज्ञानवापीबाबत मोठा निर्णय दिला आहे. या खटल्याशी संबंधित 7 याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. सातही याचिकांची एकत्रित […]

    Read more

    ‘ज्ञानवापी’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती

    मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग सध्या केली जाणार नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    ज्ञानवापी शिवलिंग कार्बन डेटिंग : म्हणे वाराणसी कोर्टाचा हिंदू पक्षाला झटका!!; पण वस्तुस्थिती काय??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग आणि परिसराचे कार्बन डेटिंग करण्यासंदर्भात वाराणसी कोर्टाने हिंदू पक्षाला झटका दिल्याच्या बातम्या सर्व माध्यमांनी दिल्या आहेत. वाराणसी कोर्टाने […]

    Read more

    ज्ञानवापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगसाठी हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार; पण कार्बन डेटिंग म्हणजे काय?

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंग साठी वाराणसी कोर्टात हिंदू पक्षाने केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. संबंधित शिवलिंग आणि परिसरातील कोणत्याही गोष्टींबाबत […]

    Read more

    ज्ञानवापी खटल्यातील मुस्लिम पक्षकारांचे वकील अभयनाथ यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    वृत्तसंस्था वाराणसी : येथे शृंगार गौरी आणि ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांचे वकील अभयनाथ यादव यांचे निधन झाले आहे. यादव यांना रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. […]

    Read more

    विश्व हिंदू परिषदेची आज महत्त्वाची बैठक : ज्ञानवापी, लव्ह जिहाद, टार्गेट किलिंग या मुद्द्यांवर होणार चर्चा

    हरिद्वारमध्ये आजपासून विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) दोनदिवसीय महत्त्वाची बैठक होणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संघटनेचे नेते आणि […]

    Read more