ज्ञानवापी व्यासजींचे तळघर… काय आहे त्याचा इतिहास, मुलायमसिंह यादव सरकारने येथे पूजा का बंद केली होती? वाचा सविस्तर
विशेष प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात नियमित पूजा सुरू झाली आहे. 1993 पूर्वी ज्या पद्धतीने ती केली […]