Gwadar Airport : पाकच्या ग्वादर विमानतळाचे उद्घाटन करणार चिनी पंतप्रधान; चीनने 2 हजार कोटी खर्चून बांधले; बलोच बंडखोरांमुळे झाला उशीर
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Gwadar Airport चीनचे पंतप्रधान ली कियांग या आठवड्यात त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. पाकिस्तानचे माहिती मंत्री अयातुल्ला तरार […]