• Download App
    Guwahati | The Focus India

    Guwahati

    Ravi Rana : बच्चू कडू हे पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा आरोप

    प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

    Read more

    आसामच्या गुवाहाटीमध्ये मोदींचा रोड शो; गुलाल, फुले उधळून लोकांकडून जोरदार स्वागत

    पंतप्रधान मोदींचा आसाममधील गुवाहाटीत आज(मंगळवार) जोरदार रोड शो झाला. यावेळी पंतप्रधानांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या नागरिकांनी पंतप्रधांन मोदींचे […]

    Read more

    Maha Political Crisis: शिवसेनेचा दावा- गुवाहाटीमध्ये राहणारे 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, एकनाथ शिंदेंचे आव्हान- नावे सांगा!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या गटातील 20 आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा फेटाळून […]

    Read more

    Shiv Sena Crisis: गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसाठी 70 खोल्या बुक, जाणून घ्या- एका दिवसाच्या राहण्याचा- जेवणाचा खर्च!

    प्रतिनिधी गुवाहाटी : आसामच्या मुख्य शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग 37 वर असलेले रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेल हे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह […]

    Read more

    एकनाथ शिंदे : महाविकास आघाडी सरकारचा रडीचा डाव, माझ्याकडे शिवसेनेचे 40+ आणि अपक्ष 12 = 50+ आमदार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार रडीचा डाव खेळत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे ते धमक्या देत आहेत. परंतु आपल्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त […]

    Read more

    राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले, म्हणाले- मी बाळासाहेबांचा कट्टर समर्थक!

    महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील दुफळीनंतर महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकलेले एकनाथ शिंदे पक्षाचे 33 आमदार आणि […]

    Read more

    कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार; नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही;रत्नागिरीतून नव्या उत्साहात पुन्हा सुरूवात

    प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जवानांचा रात्रभर लढा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आसाममधून “मॉनिटरींग”; आज संध्याकाळी ते छत्तीसगडला जाणार

    वृत्तसंस्था गुवाहाटी :  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीच्या बातम्या आणि मोठ्या हानीच्या बातम्या काल दुपापपासून येताहेत. २१ जवान शहीद झाले आहेत. आणि मुख्यमंत्री साधारण तासाभरापूर्वीपर्यंत आसाममधून परिस्थितीचे […]

    Read more