• Download App
    Gurpatwant Singh Pannun Murder Plot | The Focus India

    Gurpatwant Singh Pannun Murder Plot

    Nikhil Gupta : खालिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाचे प्रकरण; भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांची शिक्षा

    खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एएनआयच्या वृत्तानुसार, निखिलने शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. 29 मे रोजी शिक्षेची औपचारिक घोषणा केली जाईल.

    Read more