WATCH : आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर कन्येचे गंभीर आरोप, म्हणाली, वडील दारू पिऊन गुरुद्वारात जातात, पुन्हा एकदा बाप होणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची कन्या सीरत कौर हिने वडिलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझे वडील दारू पिऊन गुरुद्वारात जातात, […]