सिल्वर ओकवर दगड – चप्पल फेक : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना घरात घुसून पोलिसांनी घेतले ताब्यात!!
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक वर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक केली. या मुद्द्यावरून एसटी […]