गल्फच्या आखातात दररोज १६ व्यापारी जहाजांना भारतीय नौदलाचे खास संरक्षण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ‘संकल्प’ मोहिमेअंतर्गत गल्फच्या आखातामध्ये दररोज सरासरी १६ भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जात आहे. नौदलाने […]