• Download App
    Gulf of Aden | The Focus India

    Gulf of Aden

    Gulf of Aden : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला; एडनच्या आखातात आयएनएस त्रिकंडच्या मार्कोस कमांडोना पाहताच दरोडेखोर पळून गेले

    भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंडने बुधवारी रात्री एडनच्या आखातात एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. एमव्ही गोल्डन आर्सेनल या जहाजावर एक भारतीय खलाशीही होता आणि ते भारतासाठी महत्त्वाचा माल घेऊन येत होते.

    Read more