WATCH : गुलाबराव पाटलांचा अखेर माफीनामा गालाप्रमाणे गुळगुळीत रस्त्यावरील वादावर पडदा
विशेष प्रतिनिधी जळगांव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल भाषणादरम्यान विकास कामासंदर्भात बोलताना अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांप्रमाणे गुळगुळीत रस्ते बनवण्याचे वक्तव्य […]