Gukesh : 18 वर्षीय गुकेश बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता; सर्वात कमी वयात विजेतेपद पटकावले, 14व्या गेममध्ये चिनी खेळाडूचा पराभव
वृत्तसंस्था सिंगापूर : Gukesh भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे […]