• Download App
    gujrat | The Focus India

    gujrat

    तीस्ता सेटलवाडविरोधात आरोपपत्राची प्रक्रिया पूर्ण, 22 मे रोजी होणार सुनावणी, मोदी आणि गुजरात सरकारच्या मानहानीचा खटला

    वृत्तसंस्था अहमदाबाद : एसआयटीने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारची बदनामी करण्यासाठी खोटे पुरावे तयार करून २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोप निश्चित […]

    Read more

    गुजरात मधील मोरबीच्या दुर्घटनाग्रस्त पूलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी

    वृत्तसंस्था मोरबी : गुजरात मधील मोरबी येथे पूल दुर्घटनेत मृतांची संख्या 135 झाली आहे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोबीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळ पाहून जाऊन […]

    Read more

    गुजरातच्या मोरबीतील पूल दुर्घटनाग्रस्तांना संघाचा कर्तव्य भावनेतून मदतीचा हात

    प्रतिनिधी अहमदाबाद : मुरबीतील पूल दुर्घटनेत मोठी मानवी हानी झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनेनंतर ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य सुरू केले असून ते अजूनही सुरू […]

    Read more

    गुजरात मध्ये सीएनजी पीएनजी वरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला; दोन गॅस सिलेंडरही मोफत

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात सरकारने वाहनांसाठी लागणारे इंधन सीएनजी आणि पीएनजी याच्यावरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला आहे. त्यामुळे हे इंधन गुजरात मध्ये आता स्वस्त […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ला खुन्नस “गुजरात फाईल्स”ची; मोदींच्या जाळ्यात अडकले जमियत ए पुरोगामी !

    दिग्दर्शक विनोद कापडी बनविणार “गुजरात फाईल्स” सिनेमा!! “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे स्तुती केली काय आणि अनेकांच्या बुडाला जणू आगच […]

    Read more

    GUJRAT : भयावह : चर्चचा पाद्रीच निघाला विकृत नराधम-अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पत्नी करायची व्हीडिओ शूट

    गुजरातच्या तापीमध्ये एक पाद्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा . या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, पाद्री बळीराम यांची पत्नी अनिता पतीला चुकीचे काम करण्यापासून रोखण्याऐवजी साथ […]

    Read more

    हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? राज्यातील प्रलंबित शिवस्मारकावरून खा. संभाजीराजेंचा सवाल

    ज्यात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वच राजकीय पक्षांची सहमती असूनही हा विषय पुढे गेलेला नाही. कोरोना काळात हा विषय […]

    Read more

    कच्छच्या सीमेवर तब्बल पंधरा हजार कोटींचे हेरॉईन जप्त, अफगाणी नागरिकांचा हात

    विशेष प्रतिनिधी भूज – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या २ हजार ९८८.२१ किलोग्रॅम वजनाच्या हेरॉइनची किंमत ही तब्बल पंधरा हजार […]

    Read more

    भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री; घाटलोडियाचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी

    वृत्तसंस्था अहमदाबाद : भूपेंद्रभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी असून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि गुजरातचे नूतन मुख्यमंत्री बनणार आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री, असा त्यांचा […]

    Read more

    कर्नाटक, उत्तराखंड नंतर गुजरातेतही फिरवली भाकरी…. विजय रूपाणींच्या राजीनाम्यापूर्वीपासूनच ‘टीम गुजरात’मध्ये सुरू झाली होती खांदेपालट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रूपानींनी दिलेला राजीनामा बहुतेकांना धक्कादायक व आश्चर्यकारक वाटला असेलही, पण त्याची स्क्रिप्ट काही महिन्यांपासूनच लिहिली गेली होती. […]

    Read more

    गुजरात सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी हायकोर्टाने वगळल्या

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – राज्य सरकारने तयार केलेल्या आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित नव्या धर्मांतरविरोधी कायद्यातील काही भागाच्या अंमलबजावणीस गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये गुजरातचे हडप्पाकालीन ‘ढोलविरा’ झळकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरातमधील कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन संस्कृतीचे शहर असा नावलौकिक असलेले ढोलविरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी […]

    Read more

    पाचवी नापास आमदाराने रेमडेसिव्हीरची सिरींज भरल्यामुळे उफाळला वाद, गुजरातमधील कामरेजमधील प्रकार

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – कामरेजमधील पाचवी नापास भाजप आमदार व्ही. डी. झालावाडीया यांनी एका आरोग्य केंद्रात सिरींजमध्ये इंजेक्शन भरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपण […]

    Read more

    चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये ४५ जणांचा मृत्यू, लाखो बेघर

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये मिळून ४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक हानी अमरेली जिल्ह्यात झाली असून येथे १५ जणांना प्राण गमवावे लागले. […]

    Read more

    डेथ सर्टिफिकेट मोजून मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे, एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट सर्टिफिकेटही, गुजरातच्या गृहमंत्र्यांचा दावा

    डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) मोजून त्यावर मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे आहे. एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट प्रमाणपत्रही घेतले जाते. विमा, बॅँक आदी कारणांसाठी एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट घेतली […]

    Read more

    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची चेष्टा पडली चांगलीच महागात, डीजे प्रदिपला अटक

    विशेष प्रतिनिधी बडोदा – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या भाषणाचे विडंबन केल्याच्या आरोपावरून बडोद्यातील एका डीजे अर्थात डिस्क जॉकीला गजाआड करण्यात आले. प्रदिप कहार असे […]

    Read more

    गुजरातमधील पाच महिन्यांच्या चिमुकल्याला दिले जगातील सर्वात महागडे १६ कोटींचे इंजेक्शन

    विशेष प्रतिनिधी लुनावडा : पाठीच्या कण्याचा दुर्मिळ जनुकीय आजार झालेल्या मुलाला तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी समाजाला साद घातली.Small child get injection […]

    Read more

    रुग्णालयामध्ये बेड नसले तरीही उपचार करा, गुजरात सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार व्हायलाच हवेत. रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसले तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करा असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने […]

    Read more

    महाराष्ट्रातील डॉक्टरांना आंदोलनाची वेळ ,नवा आदर्श ठेवत गुजरातमधील निवासी डॉक्टरांना मिळणार पाच हजार रुपये कोविड भत्ता

    महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय […]

    Read more

    मध्य प्रदेश पाठोपाठ गुजरातमध्येही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक

    मध्य प्रदेशपाठोपाठ आता गुजरातनेही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना आपल्या घरी जाऊ दिले जाणार नाही. Gujarat, followed […]

    Read more

    गुजरातच्या अनेक शहरांत अंत्यसंस्कारासाठीही मोठ्याला रांगा, मृत्यांच्या नातेवाईकांना करावे लागतेय दीर्घ प्रतिक्षा

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे जनजीवनावर प्रचं विपरित परीणाम होत असून आजपर्यंत न अनुभवलेल्या अनेक गोष्टी नागरिकांना अनुभवाव्या लागत आहेत. सध्या राज्यात वेगळीच […]

    Read more

    गुजरातमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ, प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांचे राजीनामे

    गुजरात पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्रदेश् कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांनी राजीनामे […]

    Read more