Gujrat Elections Result 2022 : गुजरातेत 2017 मध्ये डिस्टिंक्शन मिळवणारी काँग्रेस 2022 मध्ये काठावर पास व्हायला धडपडतीये
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात मध्ये अरविंद केजरीवाल्यांचे लिख लो चॅलेंज फेल होताना दिसत आहे, तर भाजपचे नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा हा नारा यशस्वी […]