सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात नरोडा वगळता सर्व खटले बंद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र […]