गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अटकोट येथे निर्भया प्रकरणासारखी घटना समोर आली आहे. आरोपीने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.