• Download App
    Gujarat Farmers | The Focus India

    Gujarat Farmers

    Arvind Kejriwal : गुजरातमध्ये आपची किसान महापंचायत; केजरीवाल म्हणाले- पोलिस हटवले तर गुजरातचे शेतकरी भाजपवाल्यांना पळवून-पळवून मारतील

    आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की जर पोलिसांना एका दिवसासाठी हटवले तर गुजरातमधील शेतकरी भाजपवाल्यांना पळवून-पळवून मारतील आणि त्यांचे जीवन दयनीय करतील. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वंतावच गावात “किसान महापंचायत” ला संबोधित करताना केजरीवाल यांनी भाजपवर तीव्र हल्ला चढवला.

    Read more