काँग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर; गुजरात निवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का बसणार
वृत्तसंस्था अहमदाबाद : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने चार राज्यात विजय प्राप्त केला. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे दहा […]