Gujarat court : गुजरात न्यायालयाचे अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांना समन्स
विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी अदानी समूहाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांना २० सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गांधीनगरच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.