Vijay Rupani Resigns : विजय रुपाणींचा राजीनामा, आता गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर
Vijay Rupani Resigns : गुजरातमध्ये शनिवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि […]