Gujarat Cabinet Expansion : जुने अख्खे मंत्रिमंडळच बदलले, टीम भूपेंद्र पटेलमध्ये २४ नवे चेहरे, ८० टक्के तरुण मंत्री
Gujarat Cabinet Expansion : विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी […]