पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘UN’ मुख्यालयात आयोजित ‘योग’ सत्राने घडवला जागतिक विक्रम!
Yoga Day World Record : योग कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज […]