Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील अशा रुग्णांची एकूण संख्या ६७ झाली आहे. गेल्या मंगळवारी या संसर्गाचे २४ रुग्ण आढळल्यानंतर, आरोग्य विभागाने त्यामागील कारण शोधण्यासाठी जलद प्रतिसाद पथक (RRT) स्थापन केले.